HomeनांदेडDr. Tat visited : सांधेरोपन तज्ञ डॉ.तट यांची रविवारी रयत रुग्णालयात भेट

Dr. Tat visited : सांधेरोपन तज्ञ डॉ.तट यांची रविवारी रयत रुग्णालयात भेट

नांदेड| मुंबई येथील प्रसिध्द सांधेरोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.अतुल उत्तमराव तट हे नांदेड येथील रयत रुग्णालयास रविवार दि.31 ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट देणार आहेत.

नांदेडच्या रुग्ण सेवेत मोलाची कामगिरी करणार्‍या सोमेश कॉलनी भागातील रयत रुग्णालयात नेहमी वेगवेगळ्या आजारांचे तज्ञ भेट देत असतात. रविवारी दि.31 ऑगस्ट रोजी मुंबईचे सुप्रसिध्द व अनुभवी सांधेरोपन शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.अतुल उत्तमराव तट हे भेट देणार आहेत.

सकाळी 10.30 ते 1 या वेळेत पुर्व नोंदणी केलेल्या रुग्णांची ते तपासणी करणार आहेत. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक असेल अशा रुग्णांची शस्त्रक्रिया ते माफक दरात रयत रुग्णालयातच करणार असल्याचे रयत आरोग्य मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments