देगलूर l तालुक्यातील प्रवासी वाहतूक करणार्या चालक मालक याना देगलूर पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक मारोती मुढे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


आगामी उत्सव जसे पोळा दहीहंडी गणेश उत्सव ईद. ए मिलाब च्या अनुषंगाने वाहन चालकाने रस्तावर वाहने उभी करु नये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना गैरसोय होऊ नये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी. घेऊन वाहनातून प्रवास करू नये वाहन चालकाने मद्यपान करून वाहने. चालू नये वाहनात सर्व कागदपत्रे सोबत बाळगावी वाहने चालविताना गणवेश परिधान करणे सक्तीचें आहे.


वाहन चालकाने नियमांचे ततोतत पालन करुन व्यवसिथत चालवावीत वाहनातून शासनाने बंदी घातलेले कोणत्याही खाघपदार्थ पेय वस्तू ची वाहतूक करु नये आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करावे यांचे काटेकोर पालन करावे अन्यता योग्य ती कार्यवाही करण्यात येईल असा इशारा मार्गदर्शकाना देण्यात आले




