Friday, June 26

Tag: work stalled due to complaints

baypass : बायपास रस्त्यासाठी गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा बायपास रस्ता मंजूर होऊनही तक्रारीमुळे काम ठप्प

baypass : बायपास रस्त्यासाठी गावकऱ्यांचा उपोषणाचा इशारा बायपास रस्ता मंजूर होऊनही तक्रारीमुळे काम ठप्प

नांदेड, महाराष्ट्र, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर l माहूर तालुक्यातील मौजे लांजी बायपास वरून गेलेल्या टाकळी पडसा वडसा वाई बाजार रस्त्यावर मौजे पडसा गावातून गेलेल्या राज्य मार्गामुळे अपघाताची भीती निर्माण झाल्याने गावकऱ्यांनी पडसा बायपासला मंजुरी घेतली होती या कामाचे कंत्राटही निघाले परंतु एका शेतकऱ्याच्या विनाकारण तक्रारीमुळे रस्त्याचे काम आडल्याने येथील उपसरपंच बाबाराव चौधरी यांचे सह गावकऱ्यांनी तात्काळ रस्ता चालू करावा अन्यथा दि 1 पासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिल्याने खळबळ उडाली आहे माहूर तालुक्यातील पडसा हे गाव एकेकाळी मोठी बाजारपेठ म्हणून नावाजलेले होते या गावाला जाण्यासाठी लांजी फाट्यावरून राज्य मार्ग रस्ता असून वाईबाजार वरूनही येण्या जाण्यासाठी रस्ता आहे तसेच या गावावरून विदर्भातील राणी धानोरा सदोबा सावळी आर्णी यवतमाळ जाता येते परंतु सदरील रस्ता हा गावाच्या मधून गेलेलां असल्याने अनेक छोटे-मोठे अपघात या ठिका...
error: Content is protected !!