Friday, May 15

Tag: we should turn to sericulture

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

कृषी, नांदेड
नांदेड| शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांऐवजी रेशीम शेतीला प्राधान्य दिल्यास अधिक व निरंतर उत्पन्न मिळू शकते. आवश्यक तांत्रिक कौशल्य आत्मसात करून प्रायोगिक तत्त्वावर रेशीम शेती सुरू करावी व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नवीन तुती लागवडीसाठी नोंदणी करून रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. महारेशीम अभियान 2026 अंतर्गत आज जिल्हाधिकारी कार्यालयात फिरत्या जनजागृती वाहनाचा शुभारंभ जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी एन. एम. शशीकांत, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपजिल्हाधिकारी श्री. कोळेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पं. मनरेगा) अमित राठोड, रेशीम अधिकारी पी. बी. नरवाडे, तांत्रिक अधिकारी कांचन जाधव, रेशीम शेती करणारे शेतकरी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचार...
error: Content is protected !!