Friday, June 26

Tag: was safely rescued at 11 pm.

safely rescued : बेटमोगरा शिवारात अडकलेल्या व्यक्तीला रात्री 11 वाजता काढले सुखरूप बाहेर

safely rescued : बेटमोगरा शिवारात अडकलेल्या व्यक्तीला रात्री 11 वाजता काढले सुखरूप बाहेर

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| मुखेड तालुक्यातील माऊली येथील मौला नबीसाब शेख हा व्यक्ती मौजे बेटमोगरा शिवारामध्ये 28 ऑगस्ट रोजी अडकला होता. हा व्यक्ती बेटमोगरा येथे किराणा खरेदीसाठी आला होता. सायंकाळी माऊलीकडे जात असताना उच्या पुलाजवळ पाणी आल्याने पुलाला लागून असलेल्या शेडमध्ये त्यांनी आश्रय घेतला. परंतु पाण्याचा प्रवाह वाढल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यांनी संपूर्ण रात्रभर शेडमध्येच आश्रय घेतला व मोठ्या हिंमतीने तिथेच थांबला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने एसडीआरएफ टीमने संबंधित व्यक्ती पर्यंत पोहोचून त्याला सुरक्षित रात्री 11 वा. बाहेर काढले. या बचाव कार्याचा जिल्हाधिकारी राहुल कर्डीले ही वेळोवेळी आढावा घेत होते. एसडीआरएफ टीमचे नेतृत्व श्री. राठोड आणि संकपाळ यांनी करुन मोठ्या धाडसाने हे रेस्क्यूऑपरेशन केले. ही बाब स्थानिक प्रशासनाला समजली तेंव्हा देगलूर उपविभागीय अधिकारी यांनी तहसीलदार मुखेड यांच...
error: Content is protected !!