Sunday, June 28

Tag: Valuable contribution of social work education in achieving sustainable development goals – Pro Vice Chancellor Prof. Dr. Ashok Mahajan

Dr. Ashok Mahajan ; शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात समाजकार्य शिक्षणाचे मोलाचे योगदान – प्र. कुलगुरू प्रो. डॉ अशोक महाजन

Dr. Ashok Mahajan ; शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यात समाजकार्य शिक्षणाचे मोलाचे योगदान – प्र. कुलगुरू प्रो. डॉ अशोक महाजन

नांदेड, करियर
नवीन नांदेड l श्री.सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे, जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र, सिडको, नवीन नांदेड आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सोशल वर्क एज्युकेटर्स (मास्वे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी उपरोक्त उद्गार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रो. डॉ. अशोक महाजन यांनी काढले. या राज्यस्तरीय चर्चासत्राचा विषय शाश्वत विकासासाठी समाजकार्याचा हस्तक्षेप : संधी व आव्हाने हा होता. चर्चासत्राच्या उद्घाटनपर भाषणात प्र. कुलगुरू प्रो.डॉ.अशोक महाजन म्हणाले की,शाश्वत विकासाचे उद्दिष्टे साध्य करण्यात भारताची भूमिका व त्यासाठी शाश्वत विकास महत्त्वाचा आहे. शाश्वत विकासात आपण आज जागतिक पातळीवर 99 व्या क्रमांकावर आहोत. यासाठी समाज कार्यकर्ता मध्यस्थीची भूमिका अदा करू करतो. सर्वांना सोबत घेऊन शाश्वत विकास आपणास साध्य करा...
error: Content is protected !!