Friday, June 26

Tag: Under the Chief Minister’s ‘Samruddha Panchayat Raj’ Campaign

Film Artists Visit : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सिने कलाकारांची नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना भेट

Film Artists Visit : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सिने कलाकारांची नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींना भेट

नांदेड, मनोरंजन
नांदेड, प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaikumar Gore) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा प्रसार तळागाळापर्यंत व्हावा तसेच ग्रामीण भागात विकासासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण व्हावे या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात सिने कलाकारांनी विविध ग्रामपंचायतींना भेट देत विकासकामांची पाहणी केली. याअंतर्गत अभिनेते संदीप पाठक (Sandeep Pathak) व अभिनेत्री रसिकारसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) यांनी १३ मार्च रोजी नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत नेरली तर्फे बोंढार, देगलूर तालुक्यातील येरगी तसेच अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथे भेट देऊन विविध विकासकामांचा आढावा घेतला. भेटीदरम्यान त्यांनी गावांमध्ये राबविण्यात आलेल्या पायाभूत सुविधा, वृक्षारोपण, पाणीपुरवठ...
error: Content is protected !!