Saturday, June 27

Tag: under Chhatrapati Shivaji Maharaj Revenue Mission

Satisfaction Camp : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबीर

Satisfaction Camp : छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत समाधान शिबीर

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| तहसील कार्यालय हिमायतनगर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत मौजे खडकी बा. येथे आयोजित समाधान शिबीर – टप्पा एक कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी हिमायतनगरच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी विविध बचत गटांच्या महिलांशी संवाद साधत त्यांना शासनाच्या विविध योजना, महसूल विभागाच्या सेवा तसेच उपलब्ध सुविधांबाबत सविस्तर माहिती दिली. या शिबिरात उपस्थित महिलांनी जमीन, उत्पन्न दाखले, शासकीय योजना तसेच इतर महसूल विषयक प्रश्नांबाबत माहिती जाणून घेतली. तहसीलदार पल्लवी टेमकर यांनी महिलांच्या शंकांचे समाधान करत शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना थेट प्रशासनाशी संवाद साधण्याची संधी मिळाली असून त्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्य...
error: Content is protected !!