Friday, June 26

Tag: Three shops including ‘Indira Hardware’

Three shops burnt down : शॉर्टसर्किटमुळे ‘इंदिराई हार्डवेअर’सह तीन दुकाने जळून खाक

Three shops burnt down : शॉर्टसर्किटमुळे ‘इंदिराई हार्डवेअर’सह तीन दुकाने जळून खाक

नांदेड, महाराष्ट्र
लोहा| लोहा शहरातील मुख्य रस्त्यावरील इंदिराई हार्डवेअर अँड पेंट हाऊस या दुकानाला झालेल्या शॉर्टसर्किटमुळे सोमवारी रात्री भीषण आग लागून मोठे नुकसान झाले. या आगीत शेजारील वैष्णवी बॉडी बिल्डर्स आणि शिवकाशी वेल्डिंग वर्कशॉप ही दुकानेही जळून खाक झाली. घटनेत सुमारे ४० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. आग लागल्याची माहिती मिळताच नवनिर्वाचित नगराध्यक्ष शरद पवार व त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आणि परिस्थितीवर नियंत्रित करण्यासाठी समन्वय साधला. अपघाताची कारणमीमांसा लोहा शहरातील मुक्ताईनगर समोरील मुख्य रस्त्यावर सतीश अशोकराव शेटे यांचे इंदिराई हार्डवेअर व पेंट हाऊस आहे. रस्त्यावरील विद्युत खांबाला एका वाहनाने जोरदार धडक दिल्याने स्पार्किंग झाली आणि त्यातून शॉर्टसर्किट होऊन दुकानाला आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्...
error: Content is protected !!