Friday, June 26

Tag: the vivid message

Annabhau : शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अण्णाभाऊंच्या साहित्याचा जाज्वल्य संदेश : प्रा. डॉ. भीमराव माळगे

Annabhau : शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अण्णाभाऊंच्या साहित्याचा जाज्वल्य संदेश : प्रा. डॉ. भीमराव माळगे

नांदेड, सोशल वर्क
देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील सुंडगी येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनिल पाटील खानापूरकर (जिल्हा सरचिटणीस, भाजप नांदेड) होते तर ध्वजारोहण सौ. अनुराधा अनिल पाटील खानापूरकर (माजी जि.प. सदस्या, नांदेड) यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तिरुपती शिवाजीराव कनकंटे, संजय पाटील, सौ. संगिता पाटील, एम.एम. पाळेकर व निशिकांत कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा. डॉ. भीमराव माळगे (वै. धुंडा महाराज महाविद्यालय, देगलूर) यांनी अण्णाभाऊंच्या साहित्याचा संदर्भ देत सांगितले की, अण्णाभाऊ हे वंचितांचे आवाज होते. त्यांनी शोषितांच्या व्यथा व संघर्षाला साहित्याची उंची दिली. त्यांच्या लेखणीतून ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मूलमंत्र स्पष्ट दिसतो. ...
error: Content is protected !!