Thursday, June 25

Tag: the excitement is high!

Nanded : मैदान तापलं, उत्साह उसळला! नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

Nanded : मैदान तापलं, उत्साह उसळला! नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या क्रीडा स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| नांदेड एज्युकेशन सोसायटी द्वारा सायन्स कॉलेजच्या प्रांगणात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्था अंतर्गत पीपल्स कॉलेज, सायन्स कॉलेज, पीपल्स हायस्कूल मधील शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आयोजित संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त क्रीडा स्पर्धांना गुरुवारी सकाळी मोठ्या उत्साहात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या हस्ते सदाशिवराव पाटील क्रीडा संकुल येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. दिलीप गवई, नांदेड एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील, कार्यकारणी सदस्य एड. सी बी दगडिया, कॉ. प्रदीप नागपूरकर, डॉ. कुंजम्मा काब्दे, डॉ. ...
error: Content is protected !!