Friday, June 26

Tag: Super Hundred Team celebrates

Women’s day : सुपर हंड्रेड टीमतर्फे महिला दिन उत्साहात साजरा : महिला सखी बीमा प्रतिनिधींचा सत्कार

Women’s day : सुपर हंड्रेड टीमतर्फे महिला दिन उत्साहात साजरा : महिला सखी बीमा प्रतिनिधींचा सत्कार

नांदेड, सोशल वर्क
नांदेड | आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सुपर हंड्रेड टीमच्या वतीने महिला सखी बीमा प्रतिनिधींसोबत महिला दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी टीममधील सर्व महिला सखी एकत्र येऊन महिला सक्षमीकरणाचा संदेश देत कार्यक्रमाला रंगत आणली. कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्व महिलांचा विशेष उपहार देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला. महिलांनी आपल्या परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाच्या जोरावर समाजात आदर्श निर्माण केला असून त्यांच्या कार्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक सुरक्षिततेचा आधार मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी उपस्थितांनी “सशक्त महिला – समृद्ध समाज” हा संदेश देत महिलांच्या कार्याचे कौतुक केले आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. महिला सखींच्या प्रेरणादायी कार्यामुळे समाजात सकारात्मक बदल घडत असून भविष्यातही अशाच प्रकारे एकत्रितपणे प्रग...
error: Content is protected !!