Friday, June 26

Tag: “Service Fortnight” inaugurated

Guardian Minister Atul Save : “सेवा पंधरवडा”चा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ

Guardian Minister Atul Save : “सेवा पंधरवडा”चा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते शुभारंभ

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत “सेवा पंधरवडा” चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील या कार्यक्रमाचा शुभारंभ राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते येथील जिल्हा नियोजन भवन येथे आज संपन्न झाला. यावेळी राज्यसभा सदस्य तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, महसूल विभागातील अधिकारी-कर्...
error: Content is protected !!