Thursday, June 25

Tag: Reorganization of the District Level Committee for Selection of Honorarium for Rajarshi Shahu Maharaj Elderly Literary and Artistes!

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण !

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण !

नांदेड, करियर
नांदेड l राजर्षी शाहू महाराज साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठीच्या गत तिन वर्षापासून रखडलेल्या नांदेड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण करण्यात आले आहे.बहुजन टायगर युवा फोर्स महाराष्ट्र (सांस्कृतिक विभाग) यांच्या लढ्याला यश आले असून संघटनेचे संस्थापक अध्यक्ष त्रिरत्नकुमार मारोतीराव भवरे कामारीकर यांचीही या समितीत अशासकीय सदस्यपदी वर्णी लागली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी नामनिर्देशित केल्यानुसार जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजनेंतर्गत लाभार्थी निवडीसाठीच्या १६ सदस्यीय जिल्हास्तरीय समितीत ९ कलावंत व १ साहित्यिक यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती केल्याचे पत्र दि.२ मार्च रोजी काढले आहे. या समितीचे अध्यक्ष म्हणून स्वतः जिल्हाधिकारी तर,सदस्य सचिव म्हणून जिल्हा परिषदेच्या पंचा...
error: Content is protected !!