Thursday, June 25

Tag: Proposal to establish an Additional Tehsildar’s office at Islapur; objections and suggestions invited from citizens.

इस्लापूर येथे अप्पर तहसिल कार्यालय स्थापनेचा प्रस्ताव; नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या

इस्लापूर येथे अप्पर तहसिल कार्यालय स्थापनेचा प्रस्ताव; नागरिकांकडून हरकती व सूचना मागविल्या

नांदेड
नांदेड | किनवट तालुक्यातील इस्लापूर येथे नव्याने अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावाला प्रशासकीय स्तरावर गती मिळाली असून या संदर्भातील प्रारूप प्रस्ताव प्रसिद्ध करण्यात आला आहे. प्रस्तावावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाकडून २१ एप्रिल २०२६ रोजी प्राप्त झालेल्या पत्रानुसार इस्लापूर येथे स्वतंत्र अप्पर तहसिल कार्यालय स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर सह सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या ११ जून २०२६ रोजीच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकारी कार्यालयाने या प्रस्तावाची जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे. प्रस्तावानुसार नव्या अप्पर तहसिल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात इस्लापूर, जलधारा आणि शिवणी मंडळांचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या ही तीनही मंडळे किनवट तहसिल कार्या...
error: Content is protected !!