Friday, June 26

Tag: opportunities need to be promoted

Laxman Bhavere : हदगांव-हिमायतनगर तालुक्यात वन पर्यटनाला चालना व रोजगारांच्या संधी हव्यात – लक्ष्मण भवरे

Laxman Bhavere : हदगांव-हिमायतनगर तालुक्यात वन पर्यटनाला चालना व रोजगारांच्या संधी हव्यात – लक्ष्मण भवरे

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर| हदगांव-हिमायतनगर तालुक्यात वन पर्यटनासह रोजगारांच्या संधीची मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संबंधितांकडे हिमायतनगरचे तहसीलदार यांच्यामार्फत निवेदनातून सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव भवरे यांनी केली असून दि.१८ ऑगस्ट रोजी सोनारीफाटा येथे आमरण उपोषणास बसण्याचा ईशारा दिला आहे. सविस्तर वृत्त असे की, हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी-दुधड-सोनारी-पोटा (बु.) परिसरात असलेल्या वनजमिनीत जागृत देवस्थान श्री.हरहरेश्वर मंदिर,जागृत देवस्थान श्री.शंभो महादेव मंदिर, श्री. सुरजा देवी मंदिर,दावलमलीक दर्गा या मंदिर/दर्गा आहेत.त्यांना स्वतंत्रपणे तीर्थस्थळ, तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासह वाळकेवाडी-दुधड- सोनारी- पोटा बु. (ता.हिमायतनगर जि.नांदेड) येथिल वनजमिनींचे एकत्रित संपादन करुन वाळकेवाडी- दुधड- सोनारी- पोटा बु.येथे वनपर्यटनाचा दर्जा मिळण्यासाठी वनविभागाकडून नव्याने ...
error: Content is protected !!