Sunday, June 28

Tag: on adoption law released

Public awareness : दत्तक कायद्याच्या जनजागृती भिंतीपत्रकाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन

Public awareness : दत्तक कायद्याच्या जनजागृती भिंतीपत्रकाचे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विमोचन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय दत्तक महिना-2025 अंतर्गत दत्तक कायद्याविषयीची जनजागृतीकरण्यासाठी भिंतीपत्रकाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्या हस्ते नुकतेच विमोचन करण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून समाजातील लोकांना कायदेशीर दत्तक प्रक्रियेची माहिती आणि विशेषत: मुलांना प्रेमळ कुटुंब मिळवून देण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. यावेळी महिला व बाल विकास अधिकारी गणेश वाघ व परिवीक्षा अधिकारी गजानन जिंदमवार, जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी संदीप फुले, श्रीमती नरसाबाई शिशुगृह आनंदनगर येथील अधिक्षक विरभद्र मठवाले, सामाजिक कार्यकर्ता मारोती दुबेवाड हे उपस्थित होते. या मोहिमेचा उद्देश दत्तक कायद्याची जनजागृती करणे, समाजात बालकांबाबत संवेदनशिलता व स्विकार्यता वाढवणे आणि प्रत्येक मुलाला प्रेमळ व स्था...
error: Content is protected !!