Friday, June 26

Tag: Nandedkar enchanted by renowned singer

Rahul Deshpande : प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या मैफिलीने नांदेडकर मंत्रमुग्ध

Rahul Deshpande : प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या मैफिलीने नांदेडकर मंत्रमुग्ध

नांदेड, मनोरंजन
नांदेड| प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांच्या डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात झालेल्या कार्यक्रमाने रसिक श्रोत्यांना भारतीय स्वातंत्र्य दिनाची अनोखी पर्वणी मिळाली. शास्त्रीय संगीतातील उदयोन्मूख असलेल्या या गायकाने नांदेडकरांना शास्त्रीय संगीताची प्रदीर्घ आलापी, ताना व अतुलनीय सुरावटीने नांदेडकर प्रेक्षकांच्या टाळ्या मिळविल्या. डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नव्याने नुतनीकरण झाल्यानंतर या सभागृहात एखादा दर्जेदार कार्यक्रम व्हावा अशी नांदेडकरांची इच्छा होती. उद्घाटन झाल्यानंतर या सभागृहात चांगला कार्यक्रम होण्यासाठी अनेकांचे हात पुढे आले. त्यातून पुण्याच्या एका संस्थेमार्फत व नांदेडच्या आऊटलुक स्टुडिओच्या माध्यमातून नांदेडातील काही प्रायोजक एकत्र आले आणि १५ ऑगस्ट संध्याकाळ नांदेडकरांना या सभागृहात मंत्रमुग्ध करुन गेली. राहुल देशपांडे यांनी कुठलेही निवेदन किंवा निवेदक न घेता सलगपणे तेरा ग...
error: Content is protected !!