Friday, June 26

Tag: Mahur taluka – Com. Gangadhar Gaikwad

Mahur ; माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील दलित महिला दुहेरी हत्याकांडातील कुटुंबियांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – कॉ.गंगाधर गायकवाड

Mahur ; माहूर तालुक्यातील पाचोंदा येथील दलित महिला दुहेरी हत्याकांडातील कुटुंबियांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार – कॉ.गंगाधर गायकवाड

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l २० नोव्हेंबर रोजी माहूर तालुक्यातील पचोंदा येथील दोन सख्या जावा असलेल्या दलित कुटुंबातील महिलांची क्रूरपने गळा आवळून खून झाल्याची घटना घडली आहे.यामुळे संपूर्ण समाज हादरला आहे. पोलीस अधीक्षक श्री अबीनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय व सपोनि रवी वाहुळे यांच्या पथकाने अवघ्या काही तासात दोन आरोपीना अटक केली आली असून आरोपीनी खून केल्याची कबुली दिली आहे. जलदगती प्रभावाने कार्यवाही केल्यामुळे पोलीस विभागाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. पचोंदा दुहेरी हत्याकांड (डबल मर्डर) प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी ही मागणी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन्स (सीटू) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने करण्यात येत असून पीडित दलित कुटुंबियांना ३० दिवसाच्या आत शासनाने यथोचित मदत करावी यासाठी कॉ.गंगाधर गायकवाड प्रयत्न सुरु...
error: Content is protected !!