Wednesday, May 20

Tag: IIT Bombay selects S. G. G. S. Institute of Engineering and Technology for “Community Impact Award” and Prof. S. M. Gudhe for “Outstanding Contributor Award”

एस. जी. जी. एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेची “कम्युनिटी इम्पॅक्ट अवॉर्ड”/ प्रा.एस.एम. गुढे यांची “उत्कृष्ट योगदानकर्ता पुरस्कार” साठी निवड

नांदेड, करियर
नवीन नांदेड l राष्ट्रीय FOSSEE पुरस्कार २०२५ (संस्करण ०२) हा FOSSEE प्रकल्प,आय.आय.टी. बॉम्बेचा एक उपक्रम आहे,जो भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या ICT (NMEICT) च्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण मिशन अंतर्गत आयोजित केला जातो. “राष्ट्रीय FOSSEE अवॉर्ड्स २०२५” चे मुख्य उद्दिष्ट FOSSEE च्या सक्षम करणाऱ्यांचा सन्मान करणे,विविध व्यवसायांमध्ये (संस्था, प्राध्यापक, उद्योगव्यावसायिक, व्यक्ती, इ.) सोबतच मुक्त स्रोत साधनांचा उत्साह साजरा करणे हा आहे,ज्याने स्टेकहोल्डर्सना नवीनतम तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी आणि धोरण स्वीकारण्यासाठी सक्षम केले आहे. आय.आय.टी.मुंबई कडून एस. जी. जी. एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेची "कम्युनिटी इम्पॅक्ट अवॉर्ड" साठी निवड करण्यात आलेली आहे आणि या संस्थेतील प्रा.एस.एम. गुढे, सहायक प्राध्यापक व विभाग प्रमुख, ईलेक्ट्रीकल इंजीनीअरिंग विभाग यांची "उत्कृष्ट योगदा...
error: Content is protected !!