Friday, June 26

Tag: Hanif Saiwala ranks first from the taluka in the MSCIT exam

MSCIT exam ; एम एस सी आय टी परीक्षेत हनीफ साईवाला तालुक्यातून प्रथम

MSCIT exam ; एम एस सी आय टी परीक्षेत हनीफ साईवाला तालुक्यातून प्रथम

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l माहूर शहरातील रहिवासी असलेले कादरभाई साईवाला यांचा मुलगा हनीफ साईवाला याने एम एस सी आय टी परीक्षेत जिल्ह्यातून दुसरा तर तालुक्यातून पहिला येण्याचा बहुमान मिळविल्याने मान्यवराकडून त्यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले माहूर येथे शासनाच्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन या शिक्षण प्रकारात एम एस बी टी इ अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत एम एस सी आय टी मध्ये दि 16 12 2025 रोजी विनायका कॅम्पुटर इन्स्टिट्यूट येथे पार पडलेल्या परीक्षेत एकूण 46 विद्यार्थ्यांनी विनायका कम्प्युटरचे संचालक आणिल जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली परीक्षा दिली तर जिल्ह्यात हजारो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती या परीक्षेत हनीफ साईवाला यांनी ही परीक्षा दिली सुरुवातीपासूनच अभ्यासात अतिशय हुशार असल्याने आणि त्याने एम एस सी आय टी परीक्षेत 98 टक्के घेऊन जिल्ह्यातून दुसरा येण्याचा ब...
error: Content is protected !!