Friday, June 26

Tag: from heavy rains and floods

heavy rains and floods :अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याबाबतच्या सूचना

heavy rains and floods :अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य प्रकारे व्यवस्थापन करण्याबाबतच्या सूचना

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| दिनांक 14, 15, 16, 17 व 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. या अनुषंगाने वेळोवेळी जिल्हा प्रशासन व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यामार्फत सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या व्यतिरिक्त या आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी खालील महत्त्वाच्या सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. तरी संबधित यंत्रणानी यांची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाच्यावतीने दिले आहेत. जीवितहानी टाळण्याकरिता उपाययोजना पूर परिस्थिती अतिवृष्टी किंवा इतर कुठल्याही नैसर्गिक आपत्तीमध्ये जीवितहानी होणार नाही याची पूर्ण दक्षता प्रशासनाने व क्षेत्रीय यंत्रणेने घ्यायची आहे. त्याअनुषंगाने येणाऱ्या आपत्ती बाबत मिळालेली अधिकृत सूचना ही लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे याबाबत सर्व क्षेत्रीय य...
error: Content is protected !!