Friday, June 26

Tag: concluded successfully with great enthusiasm

Agriculture and Food Processing : स्टेट बँक ऑफ इंडिया नांदेडतर्फे कृषी व अन्न प्रक्रिया ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न

Agriculture and Food Processing : स्टेट बँक ऑफ इंडिया नांदेडतर्फे कृषी व अन्न प्रक्रिया ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न

कृषी, नांदेड
नांदेड, अनिल मादसवार| अन्नदाता उत्सव अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय नांदेड यांच्या वतीने कृषी व अन्न प्रक्रिया ग्राहक मेळावा नांदेड येथील हॉटेल विसावा येथे दि. 22 डिसेंबर रोजी यशस्वीरीत्या पार पडला. या मेळाव्यास सुमारे 200 हून अधिक शेतकरी व उद्योजकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात अन्नदात्यांच्या आत्मीय स्वागताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात क्षेत्रीय प्रबंधक श्री. सूरज यामयार यांनी अन्नदाता उत्सव आयोजित करण्यामागील बँकेची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. यानंतर उप महाप्रबंधक श्री. वाय. व्ही. एस. एस. नागेश्वर राव यांनी ग्रामीण विकासामधील भारतीय स्टेट बँकेची भूमिका अधोरेखित करत, शेतकऱ्यांनी आर्थिक स्थैर्यासाठी भारतीय स्टेट बँकेसोबत जोडले जावे, असे आवाहन केले. नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक श्री. दिलीप दमयावर यांनी नाबार्डच्या विविध ...
error: Content is protected !!