Friday, June 26

Tag: BJP’s victory celebration

BJP’s victory celebration : हिमायतनगर शहरात भाजपच्या विजयाचा जल्लोष

BJP’s victory celebration : हिमायतनगर शहरात भाजपच्या विजयाचा जल्लोष

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| महाराष्ट्रातील २९ महानगर पालिकांपैकी सुमारे २५ ते २६ महानगर - पालिकांवर भारतीय जनता पार्टीने एकहाती वर्चस्व निर्माण करत दणदणीत विजय मिळविल्याच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला. शहरातील श्री परमेश्वर मंदिरासमोर फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरवून भाजप कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. मुंबई महानगरपालिका तसेच नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने प्रभावी कामगिरी करत यश संपादन केले. या निवडणुकीत एकूण ८१ जागांपैकी ४५ जागांवर भाजपला दणदणीत विजय मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दि. १६ जानेवारी रोजी या आनंदोत्सवात उपस्थित कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण तसेच भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचे अभिनंदन केले. यावे...
error: Content is protected !!