Friday, June 26

Tag: Attack on journalists in Trimbakeshwar

Demand for action : त्र्यंबकेश्‍वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कारवाईची मागणी

Demand for action : त्र्यंबकेश्‍वर येथे पत्रकारांवर हल्ला; दोषींवर कारवाईची मागणी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| त्र्यंबकेश्‍वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना निवेदन देण्यात आले. 20 सप्टेंबर 2025 रोजी (शनिवार) ‘झी 24 तास’चे ब्युरो चीफ योगेश खरे, ‘साम टीव्ही’चे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे, आणि ‘पुढारी न्यूज’चे ब्युरो चीफ किरण ताजने हे त्र्यंबकेश्‍वर येथील स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगमध्ये बातमी संकलनासाठी गेले होते. त्याचवेळी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावर दगडफेक आणि लाथा-बुक्क्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पत्रकार बांधवांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. पत्रकारांवरील वाढते हल्ले हे लोकशाहीच्या चौथ्...
error: Content is protected !!