Friday, June 26

Tag: at taluka level

license camps : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुकास्तरावर शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिरांचे आयोजन

license camps : प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे तालुकास्तरावर शिकाऊ व पक्के अनुज्ञप्ती शिबिरांचे आयोजन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे शिकाऊ (Learner) व पक्के (Permanent) वाहनचालक अनुज्ञप्ती देण्यासाठी जानेवारी ते जून 2026 या कालावधीत तालुक्याच्या ठिकाणी मासिक शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या अधीन राहून ऑनलाईन अपॉईंटमेंट संबंधित महिन्याच्या सुरुवातीच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरू करण्यात येईल. अपॉईंटमेंट घेतलेल्या अर्जदारांनी संबंधित शिबिर कार्यालयात उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनय शिवराम अहिरे यांनी केले आहे. तालुकानिहाय शिबिरांचे ठिकाण व दिनांक पुढीलप्रमाणे : कंधार: 2 जानेवारी, 3 फेब्रुवारी, 4 मार्च, 3 एप्रिल, 4 मे, 3 जून 2026 धर्माबाद: 5 जानेवारी, 5 फेब्रुवारी, 6 मार्च, 6 एप्रिल, 6 मे, 5 जून 2026 किनवट: 9 जानेवारी, 9 फेब्रुवारी, 9 मार्च, 9 एप्रिल, 11 मे, 10 जून 2026 मुदखेड: 13 जानेवारी, 13 फेब्रुवारी, 13 मार्च...
error: Content is protected !!