Tuesday, May 26

Tag: a social record in Nanded

Nanded ; राज्यस्तरीय राजपूत वधू–वर परिचय संमेलनात ५०७ तरुण–तरुणींचा सहभाग, नांदेडमध्ये सामाजिक विक्रम

Nanded ; राज्यस्तरीय राजपूत वधू–वर परिचय संमेलनात ५०७ तरुण–तरुणींचा सहभाग, नांदेडमध्ये सामाजिक विक्रम

नांदेड
नांदेड | महाराणा प्रतापसिंहजी राजपूत क्षत्रिय समाज समिती, नांदेड यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राजपूत क्षत्रिय संघ आणि “राणा ग्रुप” यांच्या संयुक्त सहकार्याने रविवारी (दि. २१ डिसेंबर) राज्यस्तरीय वधू–वर परिचय संमेलन ओम गार्डन, कौठा (नांदेड) येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात तब्बल ५०७ तरुण–तरुणींनी सहभाग नोंदवत सामाजिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला. हे संमेलन स्वर्गीय देवीसिंह कुँवरसिंह चौहान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार बालाजीराव कल्याणकर व आमदार आनंदराव बोंडारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष दिलीपसिंह हजारी होते. व्यासपीठावर लातूरचे माजी नगराध्यक्ष विक्रमसिंह ठाकूर, पृथ्वीसिंह बायस व शरदसिंह चौधरी उपस्थित होते. प्रारंभी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून ...
error: Content is protected !!