Tuesday, May 26

Tag: a ‘Silent Spectator’

Sand and Murrum Mafia : हिमायतनगरात रेती-मुरूम माफियांचा उच्छाद; प्रशासन ‘मूक प्रेक्षक’ की संगनमत?

Sand and Murrum Mafia : हिमायतनगरात रेती-मुरूम माफियांचा उच्छाद; प्रशासन ‘मूक प्रेक्षक’ की संगनमत?

क्राईम
अधिकृत ठेकेदारांना अडचण, बेकायदेशीरांना अभय — संताप उसळला..! हिमायतनगर (अनिल मादसवार) पैनगंगा नदीकाठ आणि तालुक्यातील गायरान, तलाव परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती व मुरूम उत्खननाने अक्षरशः उच्छाद मांडला आहे. कोठा, धानोरा, वारंगटाकळी, विरसणी, खडकी, पिचोंडी आदी भागांत दिवस-रात्र बेकायदेशीर उत्खनन आणि वाहतूक सुरू असूनही प्रशासनाचे डोळेझाक धोरण कायम असल्याने संताप व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे कोणताही अधिकृत परवाना किंवा लिलाव नसताना डझनावरी ट्रॅक्टर आणि हायवा वाहनांद्वारे खुलेआम रेती-मुरूमाची ने-आण सुरू आहे. स्थानिकांच्या मते, “सगळं उघड्यावर चालू आहे, पण कारवाई शून्य!”  प्रशासनाच्या या बोटचेपी कारभारामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल पाण्यात जात असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, दिघी व कामारी येथील अधिकृत रेती घाटांचे नियमांनुसार लिलाव झालेले असतानाही त्या ठेकेदारांनाच अडथळे निर्मा...
error: Content is protected !!