Nanded ; राज्यस्तरीय राजपूत वधू–वर परिचय संमेलनात ५०७ तरुण–तरुणींचा सहभाग, नांदेडमध्ये सामाजिक विक्रम
नांदेड | महाराणा प्रतापसिंहजी राजपूत क्षत्रिय समाज समिती, नांदेड यांच्या वतीने तसेच महाराष्ट्र राजपूत क्षत्रिय संघ आणि “राणा ग्रुप” यांच्या संयुक्त सहकार्याने रविवारी (दि. २१ डिसेंबर) राज्यस्तरीय वधू–वर परिचय संमेलन ओम गार्डन, कौठा (नांदेड) येथे उत्साहात पार पडले. या संमेलनात तब्बल ५०७ तरुण–तरुणींनी सहभाग नोंदवत सामाजिक स्तरावर नवा विक्रम प्रस्थापित केला. हे संमेलन स्वर्गीय देवीसिंह