Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात

March 11, 2026

Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

March 11, 2026

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
  • MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम
  • कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड
  • Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 
  • मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - Mahur’s Shri Renuka Devi Sansthan : अतिवृष्टी बाधितांसाठी माहूरच्या श्री रेणुका देवी संस्थानाची एक कोटी एक लक्ष रुपयांची मदत – जिल्हाधिकारी कर्डिले
धार्मिक नांदेड September 30, 2025

Mahur’s Shri Renuka Devi Sansthan : अतिवृष्टी बाधितांसाठी माहूरच्या श्री रेणुका देवी संस्थानाची एक कोटी एक लक्ष रुपयांची मदत – जिल्हाधिकारी कर्डिले

NNL TeamBy NNL TeamSeptember 30, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांत मुसळधार पाऊस कोसळला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची पिके,शेतजमिनी पाण्याखाली आले असून, काहींचा संसार हा उघड्यावर पडला (affected by heavy rains) आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये अनेकांनी आपआपल्या परीने मदत करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. 

यावेळी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्यातील संस्थाने पुढे आली आहेत. त्यातच साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं माहूर येथील श्री रेणुका देवी संस्थान तर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक कोटी एक लक्ष रुपये मुख्यमंत्री सहायता निधी निधीत जमा (Mahur’s Shri Renuka Devi Sansthan provides Rs 1 crore and 1 lakh assistance) करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी माहूर येथील शासकिय विश्रामगुह येथे घेतलेल्या पत्रकार परीषेदेत सागितले.

महसूल व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत सामाजिक बांधिलकीचा उत्तम उदाहरण सादर करीत जिल्ह्यातील महसूल व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर महिन्यातील एका दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील महसूल व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे एका दिवसाचे वेतन जवळपास अडीच कोटी होत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे, कर्मचाऱ्यांच्या या पाऊलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.रक्कम जमा करण्याबाबत ची घोषणा जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी माहूरगडावरून केलेली असून,त्यांनी जिल्ह्यातील इतर देवस्थान व सामाजिक संस्थांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.

माहूरगड विकास आराखड्यातील प्रलंबित कामे लागणार मार्गी…!
नवरात्र उत्सवाच्या आठव्या माळेनिमित्त आज दि.३० सप्टेबर रोजी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले हे सहपत्नीक दर्शनासाठी आले होते.यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कर्डिले म्हणाले की,शासनाने माहूरगड विकास आराखडा मंजूर केलेला असून फक्त हाय पॉवर कमेटी मिटिंग बाकी असून ती लवकरच घेण्यात येणार आहे, त्यानंतर गडावरील प्रलंबित कामे निश्चितच मार्गी लागणार असल्याचे सांगितले आहे.

ज्यामध्ये महत्त्वाचा असलेला स्काय वॉक लिफ्ट चे काम पाच हजार फूट पॉईंटने वाढणार असून त्यासाठी व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. शासकीय आराखड्याचा जीआर आल्यानंतर प्राधान्याने शॉपिंग कॉम्प्लेक्स पार्किंग व निवास व्यवस्थेचे काम करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.व्यापाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करून काय वॉक लिफ्टचे काम लवकरच पूर्ण होणार आहे,ज्यामुळे वयोवृद्ध लोकांसाठी देवीचे दर्शन सुलभ होणार असल्याचे सांगितले आहे.

तसेच श्री रेणुका देवीचे परम भक्त विष्णू कवी यांच्या रेणुका देवी वरील एकवीस काव्यरचना संगीतबद्ध पद्धतीने जतन करण्यात आले असून त्या रचना देवीच्या चरणी अर्पण करून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे. यावेळी तहसीलदार अभिजीत जगताप यांनी सुचविलेले संस्थानाच्या मालकीचे ई-रिक्षा व सुलभ शौचालयाच्या बाबतीत चर्चा करणार असल्याचे जिल्हाधिकारींनी सांगितले आहे.दरम्यान जिल्हाधिकारी यांनी प्रसादायालयात भाविकांना प्रसादाचे वाटपही केले.

District Collector Kardile Mahur's Shri Renuka Devi Sansthan provides Rs 1 crore and 1 lakh assistance to those affected by heavy rains
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDoctors Group : “पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात –डॉक्टर्स ग्रुप चा मोलाचा सहभाग”
Next Article Administration issues alert : नांदेड जिल्हा: नदीकाठच्या गावांना पुराचा धोका – प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात

Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

NEET exam ; नीटच्या परीक्षेत वेदांत लाकडे यांचे यश

June 16, 2025

Com. Shankar Sidam : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा सचिव पदी कॉ.शंकर सिडाम यांची तिसऱ्यांदा फेर निवड -NNL

January 9, 2025

Nanded Sports Complex : नांदेड क्रीडा संकुलात राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेचे शानदार उदघाटन -NNL

October 20, 2024

Rahul Gandhi ; संविधानविरोधी शक्तींचा पराभव करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करु: राहुल गांधी -NNL

November 14, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Mp Ravindra Chavhan : पीकविम्याचे १०० कोटी रुपये आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर – खा. रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश

Mumbai won : भाजीनगर, नागपुर, बीएसएफ, इंडियन आर्मी आणी मुंबई विजयी -NNL

Search & Rescue : शोध व बचाव कार्य, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण

e-KYC for financial assistance : खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी ई-केवायसी करावी -NNL

Gujarati High School Nanded | नांदेडच्या गुजराथी हायस्कूलचे स्कॉलरशिप परिक्षेत मोठे यश -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात

March 11, 2026

Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन

March 11, 2026

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?