HomeनांदेडBlood donation camp : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त तमलुर येथे...

Blood donation camp : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त तमलुर येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

देगलूर, गंगाधर मठवाले| तालुक्यातील मौजे तमलुर येथे महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त भारतीय जनता पक्ष तमलुरच्या वतीने भव्य रक्तदान शिबीर पार पाडले.

रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, गरजू लोकांना जीवन जगण्याची बळ रक्तदानापासूनच मिळते. या शिबीरात तमलुर शहापूर खानापूर परिसरातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते शकती प्रमुख बुथ प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

IMG 20250724 WA0087 Blood donation camp : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त तमलुर येथे रक्तदान शिबीर उत्साहात संपन्न

भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर, देगलूर बाजार समितीचे उपसभापती रवींद्र पाटील, अशोक डुकरे, मोहन पाटील, सजीव पांचाळ, तुकाराम कोकणे, संजय पोकरणे, श्रीकांत कोपले, विजय गूते, रामलिंग स्वामीयांची उपस्थिती होती. रक्तदान शिबिराचे उत्तम नियोजन भाजपाचे तालुका संयोजक व ग्रामपंचायत सदस्य शिवराज हाडे यांनी केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments