Diwali ; वृत्तपत्र विक्रेता संंघटना‌ तरोडा नाका‌ नांदेड यांच्या ‌वतीने तरोडा नाका‌ येथील वृत्तपत्र विक्रेते यांना दिवाळी निमित्ताने फराळाचे वाटप – NNL

नांदेड l सामाजिक बांधिलकी ‌जोपसत दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तरोडा नाका नांदेड येथील वृत्तपत्र विक्रेते बांधवांना संघटनेच्या वतीने दिपवाली ‌निमीतीने फराळाचे वाटप करण्यात आले. तरोडा नाका‌ वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने 2 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन निमित्ताने परिसरात हिवाळा उन्हाळा पावसाळा बारामाही पेपर संकलन करून वाटप‌ करणाऱ्या वृत्तपत्र विक्रेते यांना सामाजिक बांधिलकी जोपासत जवळपास 100जणांना‌ दिवाळी फराळाचे