Thursday, May 14

Tag: are in custody along with the goods

Thift arested ; चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हयातील दोन आरोपी मुद्देमालासह ताब्यात -NNL

Thift arested ; चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हयातील दोन आरोपी मुद्देमालासह ताब्यात -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। जिल्हयात चोरीचे गुन्हे करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन, कारवाई करणे आदेश पोलीस अधीक्षक, अबिनाश कुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते. त्यावरून चोरी व जबरी चोरीचे दोन गुन्हयातील दोन आरोपीना मुद्देमालासह ताब्यात घेऊन कार्यवाही केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. उदय खंडेराय यांनी पोउपनि. श्री. साईनाथ पुयड यांचे पथकाला नांदेड जिल्हयात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेवुन, गुन्हे उघडकीस आणने बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत आज दिनांक २८/०९/२०२४ रोजी श्री. साईनाथ पुयड, पोलीस उप निरीक्षक, स्था. गु. शा., नांदेड यांचे टिमने नांदेड शहरात व परिसरात चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेतला असता त्यांना मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन इसम नामे १) शेख असीफ शेख युसुफ वय २४ वर्ष व्यवसाय पान टपरी रा. किवळा ता. लोह...
error: Content is protected !!