नांदेड| येथील वैशाली नगरातील सरपे इंग्लिश क्लासेसचे संचालक दीपक सरपे यांची मुलगी अनुष्का दीपक सरपे हीने नीट परीक्षेत ( राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेत ) 625 गुण संपादन करून अव्वल स्थान मिळविले आहे.
तिच्या या घवघवीत यशाबद्दल डॉ. किशन गायकवाड, माधव कार्ले, मिलिंद व्यवहारे, सिद्धार्थ लोखंडे आदींनी अनुष्काचे अभिनंदन केले आहे.