नविन नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको येथिल स्वामी विवेकानंद जेष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र येथे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विश्वनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे तथा फेस्कॉमचे सचिव जयवंत सोमवाड,पंढरीनाथ मोटरगे,निळकंठ कल्याणकर, देविदास कदम,एस.के. उदंडे,गणपत कौशल्य, मोहम्मद नुरुद्दीन, युसुफ शहाबुद्दीन, प्रीतम लिंबेकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.