किनवट,परमेश्वर पेशवे। ग्रहकर्ज, सोनेतारन, पीक कर्ज,किसान क्रिडेट कार्ड, महिला बचतगट, पुरूष बचत गट, व्यापारी, उधोजक, शेळी पालन, व्यक्तीगत कर्ज, महाराष्ट्र ग्रामीण बॅक ही संपूर्ण सरकारी मालकीची महाराष्ट्रातील एक अग्रगण्य बॅक आहे. शेतकरी याना त्यांच्या शेतावर हेक्टर प्रेमाने बिन व्याजी कर्ज देते खातेदार यांनी ३०जुन पर्यत आपले कर्ज खाते रेगुलर करून घ्यावे जेणेकरून आपणास केद्रशासन, व राज्य शासन यांच्या कडून व्याज परतावा मिळत असतो शेतकरी, खातेदार, व्यापारी, बचत गट यांनी महाग्रामीन नवचेतना संवाद यात्रा इस्लापुर येथे १३जुन रोजी विश्वास टीम येत असुन या संवाद यात्रेच्या माध्यमातून जन सपर्क करून माहिती सांगितली जाणार आहे.
या संपर्क यात्रेत संचालक, विभागीय व्यवस्थापक संतोष प्रभावती सह महाराष्ट्र ग्रामीण बॅकेचे कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत ज्या ज्या शेतकरी याना तिन लाख रूपये कर्ज असेल शेतकरी बांधवाना किसान क्रिडेट कार्ड कर्ज शुन्य टक्के व्याज दराने हवे असल्यास आपल्या कडील पुर्वीचे पीक कर्ज ३०जुन पुर्वी नवेजुने करून घेणे महाराष्ट्र ग्रामीण बॅक नेहमीच पीक कर्ज वाटपास अग्रेसर असुन तिन लाखा पर्यंत किसान क्रिडेट कार्ड कर्ज शुन्य टक्के व्याज दराने हवे असल्यास नवे जुने करणे अत्यंत आवश्यक आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बँकेने शेतकरी बाधवासाठी महाग्रामीण बळीराजा तारणहार योजना यशस्वीपणे राबवली आहे महाग्रामीण अन्नदाता सहयोग योजना लागू केली आहे थकीत कर्जाच्या व्याज्यात घवघवीत सवलत दिली जाते महाग्रामीण नव चेतना संवाद यात्रेच्या कार्यक्रमात या मार्गावरील सर्व ग्रामस्थ बॅकेचे ग्राहक यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे महाराष्ट्र ग्रामीण बॅक शाखा व्यवस्थापक शेख, सहाय्यक व्यवस्थापक पोगुलवाड, रोखपाल बोईनवाड, मोहन पाथोडे, उत्तम गायकवाड ,महाराष्ट ग्रामीण बॅक ग्राहक सेवा केंद्राचे बि. सी.गणेश जयस्वाल ,चंद्रकांत जाधव, वनराज ढोले, राजेश आडे यांनी केले आहे.