देगलूर| तालुक्यातील शहापुर येथील विठ्ठल- रूक्माई मंदिराच्या वार्षिक उत्सव अंतर्गत मोठी यात्रा पार पडते हि यात्रा 24 ते 25 डिसेंबर 2024 या कालावधी पर्यंत असते यात्रेच्या अनुषंगाने लोहा व पुसद सह आधी ठिकाणचे नाट्य मंडळे यात्रेत आवर्जून सहभागी होत असतात तब्बल दहा हजार हून अधिक यात्रेकरूची यात्रेत ये- जा असते येथे 17 डिसेंबर पासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाले असून, सप्ताहाचा कालावधीत अनेक संत मंडळीचे किर्तन विषयक कार्यक्रम सुरळीत पार पडल्याचे दिसून आले.
या सप्ताहाची सांगता 24 डिसेंबर रोजी ह. भ. प. एकनाथ महाराज पाळेकर यांच्या काल्याच्या किर्तनाने होईल तेव्हा या हरिनाम सप्ताहाचा लाभ भाविकांनी घ्यावेत असे आवाहन विठ्ठल- रूक्माई मंदिर अध्यक्ष गंगा रेड्डी कोटगीरे, माजी जि. प. सदस्य शिवाजी कनकंटे , जिल्हा मजूर फेडरेशन तालुका संचालक रामलुरेड्डी ईलतेपवार, मल्लन रेड्डी चिंतलवार, राजेंद्र दंडोड, मल रेड्डी यालावार, डॉ. मारोतीराव पोतदार, गणेश रेड्डी चामावार, विठ्ठल रेड्डी पुल्लागोर, व्यंकट रेड्डी आलुरे, जयपाल रेड्डी कनकंटे, मारोतीराव कुंटूरे, गोपाळ रेड्डी पुल्लागोर, किशन माली पाटील, मोगलप्पा पाटील बेलदार, भगवान बासरे, एस. गंगा रेड्डी, हणमन्लु शेषनगार, गंगा रेड्डी भुपतवार, ओमप्रकाश रेड्डी नल्लावार, नरसा रेड्डी यालावार, रमेश भातनाते , साहेबराव धनसर, लक्ष्मण रेड्डी चामावार, दशरथ पाटील दोंगलवार, विठ्ठल रेड्डी कोटगीरे, लच्छीराम भुपतवार, प्रताप रेड्डी चिंतलवार, सुर्यकांत अन्नमवार, प्रकाश रेड्डी चिंतलवार, गंगा रेड्डी तेग्यलवार, बालाजी पाटील गुंतापल्ले, गणेश माली पाटील, अंबादास पन्हाळे, श्रीकांत रेड्डी कोत्तावार, यादव नामेवार, इरवंत माडपत्ते, सुरेश सुरावार, माणिक कमलेकर, बालाजी रेड्डी कनकंटे, विलास रेड्डी यालावार, सायलू कुंभार, गांधी कनकंटे, दत्तात्रय जोरगुलवार, पिराजी ईबितवार, गंगा ईबितवार, पवन रेड्डी सुरकंटे, प्रकाश रेड्डी लोकावार, सायलू मठ्ठमवार, जगदीश चिंतलवार, विठ्ठलराव मोगलवार, हावगीराव पाटील, रमेश नंदलवार, पंढरी पाटील, रामराव पाटील, सुरेश रेनगुंटवार, राम पाटील बेळकोणे, बालाजी बाशेटवार, राम ओसावार, प्रतिक देशमुख, संजीव पांचाळ, नारायण पांचाळ, रमेश रेड्डी यनगुलवार, नरसिंमलू कोमुलवार, सायलू चुंचूवार, मुत्यम रेड्डी कोत्तावार, हणमन्लु रेड्डी शांतापुरे, डॉ. बेंद्रीकर, डॉ. गुजे, गोविंद फुलारे, भीमराव पाटील आदमपूरकर,नामदेव रेड्डी ईलतेपवार, श्रीकांत रेड्डी कोंपले, विश्वनाथ पाटील रामपूरकर, गंगाधर मठवाले, पिराजी पाटील मांजरमे सह ग्राम पंचायत, सेवा सहकारी सोसायटी,मंदिर कमेटी कडून करण्यात आले.