नांदेड। तालुक्यातील सोमेश्वर येथील प्रतिष्ठित श्रीमती कमलबाई सोमाजीराव बोकारे यांचे शुक्रवार दि१८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता निधन झाले. त्या ७५ वर्षाच्या होत्या.


त्यांच्या पार्थिवावर आज दि १९ रोजी दुपारी १२ वाजता सोमेश्वर येथील गोदावरी नदीच्या तीरावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या मागे श्रीरंग सोमाजी बोकारे, कैलास सोमाजी बोकारे,सुदाम सोमाजी बोकारे हि मुल, एक मुलगी सूना नातू असा परिवार आहे.

