Browsing: responds promptly

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीने नागरिकांनी सोशल मीडियावर केलेल्या तक्रारीची तत्काळ दखल घेतली. उमरखेड रोडवरील अमोल मेडिकल आणि परमेश्वर बसस्थानक परिसरातील घाण सकाळी ९ वाजता स्वच्छता…