Browsing: I don’t know

शाळा कसली असती हे माहीत नाही….पेन वहीच्या तर आई वडिलांनाही कधी संबंध आला नाही… शिकलेल्या माणसाजवळ बसायचीही हिंमत (लायकी) नाही. असं स्वतःला समजणारी माणसे नंदीवाले समाजाची…