नांदेड| माता रमाई जयंती निमित्त अनु.जाती/जमाती/विजा.भ.ज./वि.मा.प्र./शासकीय निमशासकीय तधिकारी/कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई सांस्कृतिक शाखेच्या वतीने हाॅटेल विसावा पॅलेस येथे मोठ्या उत्सावात संपन्न झाला या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील भरीव काम करणार्या महीलाना रमाई रत्न पुरस्कार (Sunita Kaninde honored with Ramairatna award) देउन सन्मान करण्यात आला सामाजीक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्याची दखल घेउन सुनिता भरतकुमार कानिंदे याना रमाई रत्न पुरस्कार मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त मंत्रालयीन सांस्कृतीक शाखेच्या वतीने भव्य अशा सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत वानखेडे होते तर स्वागत अध्यक्ष म्हणुन इजि.प्रशांत हिगोले होते. तर प्रमुख उपस्थीती मध्ये अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव राज्य महासचिव डाॅ.उत्तम सोनकांबळे प्रदेश अध्यक्ष प्रमोद गजभोरे प्रभु सावंत माधव जमदाडे इजि.भारतकुमार कानिंदे हे होते

या प्रसंगी विविध क्षेत्रात कार्य करणार्या महिलाचे सत्कार करण्यात आले विशेष कार्या बद्दल सविता भारतकुमार कांनिदे यांना रमाई रत्न पुरस्काराने गौवरीवन्यात आले हा पुरस्कार सविता कानिंदे यांना मिळ्या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. या कार्यक्रम यशस्वी करीण्या करीता जिल्हाध्यक्ष गंगाधर वडणे अक्षय सोनकांबळे कनिष्क सोनसळे कृष्णा गजभारे अदी परीश्रम घेतले .
