नांदेड l येथील संदीप सुनील उश्केवार यांनी रसायन तंत्रज्ञान संस्था मांटुगा मुंबई या नामांकित विद्यापीठातून अॅडव्हॉन्सड् ईन रिन्युअबल एनर्जी या विषयात संसोधन करून पिएचडी प्राप्त केली आहे.ते माजी शिक्षणाधिकारी कै. टी. बुचन्ना यांचे नातु आहेत.


त्यांनी आपल्या यशाचे श्रेय त्यांचे काका प्रा. विजय उश्केवार व काकू डॉ. सुपर्णा सुवर्णकार यांना देतात. त्यांच्या या यशा बद्दल त्यांचे मित्र लक्ष्मण भंडारे, डॉ.किरण झडते आणि सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे…

