नांदेड। येथील प्रसिद्ध उद्योजक अशोकसिंह हजारी यांनी प्रसिद्ध शिव महापुराण कथाकार प्रदिप मिश्रा यांची शिओर येथील आश्रमात भेट घेतली आणि आशीर्वाद घेत त्यांना नांदेड येथील आगमनासाठी त्यांचे स्वागत केले..
पंडीत प्रदीप मिश्रा हे प्रसिद्ध कथाकार म्हणून ओळखले जातात ,पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिव महापुराणाच्या कथेच्या आयोजनात लाखो लोक जमतात त्यांच्या शिवमहापुराण कथेला भक्त मंडळी तल्लीन होऊन प्रतिसाद देतात या भेटी दरम्यान श्री अशोकसिंह हजारी यांनी त्यांच्या धार्मिक कार्याविषयी पंडीत प्रदिप मिश्रा यांचे अभिनदन करत विविध विषयावर चर्चा केली.