-
Rahul Gandhi : आज राहुल गांधी यांची नांदेडच्या नवा मोंढा येथे सभा..! – NNL

नांदेड, अनिल मादसवार| जातनिहाय जनगणना मला मंजुर नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, उगाच कॉंग्रेसचे नाव बदनाम करू नये असे प्रतिपादन तेलंगणा राज्याचे माजी मंत्री तथा सध्या तेलंगणा शासनाचे सल्लागार शब्बीरअली यांनी केले. पंडीत जवाहरलाल नेहरु दिन आणि बालक दिनाानिमित्त दि. 14 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात देशाचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी…
-
Dr. Dutta More : डॉ. दत्ता मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश -NNL

नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशउपाध्यक्ष मा. भास्करराव काका काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंगळवार दि.१२ नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते व आम्ही जरांगे चित्रपटाचे निर्माते तसेच प्रतिथयश दंतरोग तज्ञ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जळगाव येथे प्रवेश केला आहे . डॉ. दत्ता मोरे यांनी शेतकरी आणि सामाजिक चळवळीत कार्य केले..किसान ब्रिगेड चा मराठवाडा विभागीय…
-
Formar Mp Subhash Wankhede ; हिमायतनगरात गुरुवारी धडाडणार मा. खा. सुभाष वानखेडे यांची तोफ; बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी सभा – NNL

हिमायतनगर। महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ हिंगोलीचे मा. खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. 14 सायंकाळी ०६ वाजता शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात होणार आहे. या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे दिवस जवळ येत असल्याने उमेदवाराकडून…
-
Nana Patole : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही; मविआची सत्ता आल्यानंतर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ – नाना पटोले -NNL

अकोला/मुंबई| नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची…
-
Method and features of Tulsi marriage celebration : तुळशी विवाह साजरा करण्याची पद्धत आणि वैशिष्ट्ये -NNL

तुळशी विवाह निमित्ताने तुळशी विवाह हा सण साजरा करण्याची पद्धत, या सणाची वैशिष्ट्ये, तुलसी दर्शनाचे महत्त्व, तुळशीची आध्यात्मिक वैशिष्ट्ये, तुळशीचा विवाह प्रतिवर्षी श्रीकृष्णासमवेतच लावण्यासंबंधीची कथा, देवाला नैवेद्य दाखवतांना तुळशीच्या पानाचा वापर का करावा ? यासंबंधीची शास्त्रीय माहिती तसेच आपत्कालीन स्थितीत तुळसी विवाह साजरा करण्याविषयी उपयुक्त सूत्र या लेखात देत आहोत. 1. तिथी – हा विधी…
-
Politics News : दिवसा शिटी सायंकाळी तुतारीला मिठी कार्यकर्ते कुणाची ही नेत्याला पत्ता लागेना -NNL

किनवट,परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी आज स्थितीला पहावयास मिळत आहे. त्यातच वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात कोलांट उड्या मारताना दिसून येत आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडून आले त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये किनवट मतदार संघात कार्यकर्त्यानी या पक्षांतून दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश करण्यास सुरुवात केल्याने…
-
The forest department of Kinwat did not find the leopard killed : किनवटच्या वनविभागाला अपघातात ठार बिबट्याचा शोध लागेना, वन विभागाची निष्क्रियता की कुंभकर्णी झोपेचे सोंग ? -NNL

नांदेड| नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील वन विभागाच्या सारखणी भागातील वडोलीच्या जंगलात हनुमान मंदिरापासून जवळपास 300 मीटर अंतरावर असेलल्या रस्त्यावर रविवार दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी रात्रीला बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला. अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन बिबट्या जागेवरच गतप्राण झाला होता. बिबया मयत झाल्याचे समजताच बघण्याची गर्दी केलेल्या अनेकांनी बिबट्या जवळ…
-
Baburao Kadam Kohlikar : महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाची ग्रामीण भागातील युवक,महिला जेष्ठ नागरिक, शेतकरी वर्गात लोकप्रियता -NNL

हिमायतनगर, अनिल मादसवार| महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाची ग्रामीण भागातील युवावर्ग, लाडकी बहीण आणि जेष्ठ नागरिकासह शेतकरी वर्गात क्रेज (लोकप्रियता) निर्माण झाली आहे. कोणतेही पद नसताना विकास कामे खेचून आणणारा लोकनेता म्हणून मतदार जनता त्यांच्याकडे पाहते आहे. निवडनूक जवळ येत असल्याने प्रचाराने जोर पकडला असून, ठिकठिकाणच्या गावातून प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या…

