देगलूर/शहापूर, गंगाधर मठवाले। देगलूर तालुक्यातील मौजे शहापूर व तमलूर येथील सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज तमलूरकर यांच्या मठाच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांची निधी माजी आमदार सुभाष साबणे मिळवून दिली आहे. याबद्दल सर्व नागरिकांतून त्यांनी पुढाकार घेतलेल्या धार्मिक कार्याबद्दल आभार मानले जाते आहे.
माजी आमदार सुभाष साबणे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत असताना जनता व शेतकऱ्यांना कशा प्रकारे आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहून ताट मानाने जगता यावे यासाठी धडपडत असतात. शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या खरीपाच्या पिकाची पावसामुळे नुकसान झाल्याने स्वतः आमदार सुभाष साबणे यांनी विधानसभेत आवाज उठविलयाने शासनास पिक विमा मंजूर करावा लागला होता. शेतकऱ्यांचे जाण असल्यानेच त्यानी हे जिव्हाळ्याचे प्रश्न मार्गी लावले आहेत.
तसेच शिवानंद शिवाचार्य महाराज यांच्या तमलुरेशवर मठाच्या बांधकामासाठी दोन कोटी रुपयांची शासनाकडे पाठपुरावा केला असता एक कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे त्यांना जानता राजा म्हणून ओळखले जात आहे, निधी मंजूर करून आणल्याने त्यांचे कौतुक होत आहे. त्याना विधानसभेेेत पाठवू असा चंग मतदारानी बांधला असल्याने ते निवडणुकीत उतरण्याची दाट शक्यता असुन, मतदार संघात जनतेची भेटी गाठी घेऊन चर्चा करीत जनमत जाणुन घेत आहेत. सूभाष साबणे हे चांगले संसदपटू असून त्यांच्या नावाची चर्चा आहे खरी पण आजूबाजूच्या कार्य करतयामूळे त्यांनां रोषाला सामोरे जावे लागत आहे.