Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ गेले पाहिजे ना. हेमंत पाटील 21 वे लोकसंवाद साहित्य संमेलन थाटात संपन्न
नांदेड करियर January 13, 2026

तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ गेले पाहिजे ना. हेमंत पाटील 21 वे लोकसंवाद साहित्य संमेलन थाटात संपन्न

NNL TeamBy NNL TeamJanuary 13, 20262
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, गौतम कदम l सोशल मीडियाच्या नादात लागून आपले आयुष्यभर बरबाद करून घेण्यापेक्षा तरुणांनी पुस्तकांच्या अधिक जवळ जाऊन स्वतःला घडत राष्ट्राच्या उन्नतीसाठी प्रयत्न करावेत अशी रास्ता अपेक्षा विधान परिषदेचे गटनेते नामदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली. नांदेड येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य नगरीत पार पडलेल्या 21व्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटनात ते बोलत होते.

यावेळी संमेलन अध्यक्ष प्रा. रविचंद्र हडसनकर , पूर्व शिक्षण संचालक गोविंद नांदेडे , अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यकारिणी सदस्य देविदास फुलारी , प्रा. डॉ. जगदीश कदम , मावळते अध्यक्ष प्रा.महेश मोरे , सदाशिवराव धर्माधिकारी, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ बोकारे , एडवोकेट एल.जी. पुयड आदींची उपस्थित होते. स्वागत अध्यक्ष गजानन पाम्पटवार आणि आयोजक दिगंबर कदम यांच्या नीटनेटक्यास आयोजनामध्ये 21 वे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन संस्मरणीय ठरले.

सकाळी भव्य ग्रंथ दिंडी काढण्यात आली. यात महाराष्ट्राची परंपरा दाखवणाऱ्या वेशभूषणे लक्ष वेधले होते. लेझीम पथक , टाळ मृदंगाच्या नादात छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा धारण केलेले अश्वारूढ जिवंत देखाव्याने साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीत रंगत आणली. संतोष तळेगावे यांच्या माणिक मोती या विशेष प्रदर्शनाचेही यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

त्यानंतर साहित्य संमेलनाचे उद्घाटनात बोलताना नामदार हेमंत पाटील पुढे म्हणाले की, आजचा काळ हा आत्मचिंतनाचा काळ आहे. देशाच्या भविष्याची संपूर्ण जबाबदारी ज्या तरुणांवर आहे ती तरुण पिढी मोठ्या प्रमाणात भरकटत आहे. व्यसनाधीन होत आहे.

त्यामुळे तरुणांनी आपली योग्य दिशा ठरवणे आवश्यक आहे. यासाठी पुस्तकांशिवाय यांनी कोणताही पर्याय नाही. जगातील सर्व यशाचा मार्ग हा पुस्तकातूनच जातो. साहित्यिक , लेखक, कवी, कादंबरीकार , विचारवंत , राष्ट्रपुरुष यांच्या सानिध्यात आपण राहू शकत नसलो तरी त्यांनी निर्माण केलेले साहित्य आपल्याला जगण्याचा आणि प्रगल्भ होण्याचा मार्ग दाखवत असतात. अशा प्रकल्प मार्गावर आपण चारायला लागलो की स्वतःचे , कुटुंबाचे आणि देशाचे हित होते. त्यासाठी प्रत्येकाच्या हाती पुस्तक असायलाच पाहिजे असेही ते म्हणाले.
अनुपमा बन यांच्या एकपात्रीने साहित्य संमेलनामध्ये उपस्थित त्यांच्या काळजाचा ठेका चुकवला. प्रा. स्वाती कान्हेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कथाकथन सत्राने दाद मिळवली तर योगीराज माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवी संमेलनाला उदंड प्रतिसाद मिळाला.

21व्या साहित्य संमेलनात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे संचालक मराठी विभागाचे प्रपाठक डॉ .पी विठ्ठल यांची ऋषिकेश देशमुख यांनी घेतलेली मुलाखत लक्षवेधी ठरली. साहित्य संमेलनात नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक विभागातून साहित्य प्रेमींची मोठी उपस्थिती होती. दरम्यान याचवेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा लोकसंवाद जीवन गौरव आणि लोकसंवाद 2026 पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला . सूत्रसंचालन प्रा. धाराशिव शिराळे आणि पत्रकार राम तरटे यांनी केले.

यावेळी संयोजक दिगंबर कदम यांनी लोकसंवाद ची भूमिका विशद केली. स्वागताध्यक्ष गजानन पाम्पटवार यांनी साहित्य चळवळीला बळ देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सांगून पाम्पटवार कुटुंबीय केवळ आर्थिक गुंतवणूक करतात असे नाही तर ज्ञानवृद्धीसाठी व सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी हातभार लावणारे आहे हे स्पष्ट केले .

संमेलन यशस्वीतेसाठी लोकसंवाद परिवार व पाम्पटवार शैक्षणिक संकुलातील प्राचार्य , सर्व प्राध्यापक , कार्यालयीन स्टॉप यांनी विशेष परिश्रम घेतले . रसिकांनी मंडप खचाखच भरला होता. विविध स्टॉलने संमेलनाची उंची वाढवली.यावेळी प्रा. डी.बी. जांभरुणकर व शिवाजीराव कपाळे यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर डॉ. ललिता सुस्कर , सतीश दर्शनवाढ , राजीव सूर्यवंशी , संतोष गिरी , डॉ. अशोक कदम , पोनी उदय खंडेराय , सपोनी पांडुरंग माने , दिगंबर देशमुख , भाऊराव मोरे यांना लोकसंवाद पुरस्काराने गौरविण्यात आले.

right? Hemant Patil 21st Loksamvad Sahitya Sammelan concluded with grandeur Youth should get closer to books
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHadgaon crime news : वाळकी फाटा येथील खदानीत तहसीलच्या महिला कर्मचाऱ्याचा मृतदेह आढळला
Next Article नगराध्यक्ष शरद पवार फिरताहेत गलोगल्ली, ; जाणून घेताहेत अडीअडचणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Prof. Dr. Deepak Shinde : प्रा. डॉ. दीपक शिंदे यांची केंद्रीय विद्यापीठात परीक्षा नियंत्रक म्हणून निवड

April 22, 2025

The number of stray animals : वाई बाजारात भटकी जनावरे, गाढवांचा वावर वाढला -NNL

September 23, 2024

PM to visit Maharashtra on August 30 : पंतप्रधान 30 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर; पंतप्रधानांच्या हस्ते 76,000 कोटी रुपयांच्या वाढवण बंदर प्रकल्पाची पायाभरणी -NNL

August 29, 2024

Dr. Laxman Sankade : पशु चिकित्सा व्यवसायी संघटनेच्या कोषाध्यक्षपदी डॉ. लक्ष्मण सनकाडे

June 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Organ Donation ; ” अंगदान जीवन संजीवनी अभियान ” (अवयव दान) अंतर्गत भोकर येथे जनजागृती

MLA Pratap Patil Chikhlikar : माळेगाव यात्रेतील भाविकांना सर्व सोयी-सुविधा मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे – आमदार प्रताप पाटील चिखलीकर -NNL

farmers in Bhisi Kolhari ; भिसी कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – NNL

बिलोली नगरपरिषद निवडणूक 2025 : उमेदवारी मागे घेण्यावरून दोन गटात तुफान वाद

Himayatnagar is strictly closed : बांगलादेशात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ हिमायतनगर कडकडीत बंद -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?