Browsing: One quintal of sweets in the seven days of Diwali “Brother’s Humanity Fridge”

नांदेड| दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकसहभागातून दिवाळीच्या सात दिवसात एक क्विंटल मिठाई “भाऊचा माणुसकीचा फ्रिज”, येथे उपेक्षितांना वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर यांनी दिली…