Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Election News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत अंतिम दिवशी नामनिर्देशनांचा पाऊस, नगराध्यक्षपदासाठी २० तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९० अर्ज दाखल
नांदेड राजकीय November 17, 2025

Election News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत अंतिम दिवशी नामनिर्देशनांचा पाऊस, नगराध्यक्षपदासाठी २० तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९० अर्ज दाखल

काँग्रेसचे दमदार शक्तीप्रदर्शन; तर भाजप, राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची शांतता चर्चेचा विषय
NNL TeamBy NNL TeamNovember 17, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| नगरपंचायत निवडणुकीच्या नामनिर्देशनाचा अंतिम दिवस सोमवारी रंगतदार ठरला. तहसीलदार कार्यालय परिसर दिवसभर यात्रेचे स्वरूप धारण करून राजकीय रंग चढला होता.

सर्वच पक्षांच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड जनसमुदाय, पक्षांचे झेंडे, ढोल ताशा, घोषणाबाजी आणि उमेदवारांची लगबग यामुळे संपूर्ण परिसराला निवडणुकीची धामधूम जाणवत होती. निवडणूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगराध्यक्ष पदासाठी एकूण २० तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९० उमेदवारांनी नामनिर्देशन दाखल केले. एकाच दिवसात दाखल झालेल्या अर्जांच्या संख्येने यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

काँग्रेसचे भव्य शक्तीप्रदर्शन – अंतिम दिवशी काँग्रेस पक्षाने मोठा जल्लोष करत दमदार शक्तीप्रदर्शन केले. माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर स्वतः उपस्थित राहून पक्षाच्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात पुढाकार घेतला. काँग्रेसच्या मोठ्या रॅलीने संपूर्ण परिसर गाजवला.

इतर पक्षांची शांतता — चर्चांना उधाण – काँग्रेसच्या जोशात इतर पक्ष मात्र शांत दिसले. भाजप, शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी दाखल केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट),शिवसेना उबाठा गटाने कृष्णा पाटील यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्र दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या पक्षांच्या शांततेमुळे शहरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. काही ठिकाणी अंतर्गत मतभेद? तर काही ठिकाणी रणनीती? असा प्रश्न मतदारांमध्ये चर्चिला जात आहे.

१७ वार्डांसाठी तब्बल २१० अर्ज – हिमायतनगर नगरपंचायतमध्ये एकूण १७ वार्ड असून, या वार्डांसाठी स्पर्धा अधिक चुरशीची बनली आहे. सोमवारी दाखल झालेल्या अर्जांसह एकूण २१० नामनिर्देशन अर्ज जमा झाल्याची नोंद आहे. अनेक इच्छुकांचे अर्ज वाढल्याने आता नेत्यांसमोर ‘माघारीची मनधरणी’ हा नवीन पेच उभा राहणार आहे.

पोलिसांचा कडक बंदोबस्त – तहसील कार्यालयात दिवसभर प्रचंड गर्दी असल्याने पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मोठ्या जनसमुदायातही संपूर्ण प्रक्रिया सुरळीत पार पडली.

हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक आता चुरशीच्या शिगेला पोहोचली असून पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणे कशी बदलतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

20 applications filed for the post of Mayor and 190 for the post of Corporator of Himayatnagar Nagar Panchayat elections Rain of nominations on the last day
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleElection News : नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक अध्यक्षपदासाठी एकुण 212 तर सदस्यपदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र दाखल  
Next Article Citizens angry due to dust : बारूळमध्ये रस्त्याचा गोंधळ; धुळीमुळं नागरिक संतापले – “प्रशासन झोपेत, नेते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप!”
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

NCP group ; माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या समवेत सिडको परिसरातील अमोल‌ व पवन‌ जाधव व युवकांच्या अजित पवार राष्ट्रवादी गटात प्रवेश

February 27, 2025

Minal Karanwal visits Malegaon Yatras : माळेगाव यात्रेस मुख्‍य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल भेट; श्रीखंडोबाचे घेतले दर्शन -NNL

January 5, 2025

…therefore, opposition to Shaktipeeth Highway …म्हणून शक्तीपीठ महामार्गाला विरोध

March 23, 2025

Godavari river bridge ; गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी, वाहतूक बंद,मुझामपेठ भागातील नदीकाठच्या नागरीकांचे स्थलांतर

August 29, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Vaibhav Paitwar ; वृत्तपत्र विक्रेता संघटनेच्या वतीने वैभव पईतवार यांच्या सत्कार

Madhav Atkore : मरणोत्तर देहदानामुळे आपला देह इतरांच्या कामी येतो – माधव आटकोरे -NNL

अल्पसंख्याक हक्क दिवस नसुन थट्टा दिवस होय : शेख रियाज -NNL

disabled people : हजारो निराधार दिव्यांग मानधनाच्या प्रतीक्षेत शासनाचे खाते रिकामे….लाभार्थी चकरा मारून परेशान

Nagpur agreement ; नागपूर करार मराठवाड्याच्या हिताचा-प्रा.डॉ.अभय दातार -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?