Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Rambai Gandapwad ; मातोश्री कै. रामबाई गंदपवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप
करियर नांदेड September 23, 2025

Rambai Gandapwad ; मातोश्री कै. रामबाई गंदपवाड यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शैक्षणिक साहित्य वाटप

NNL TeamBy NNL TeamSeptember 23, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुखेड तालुक्यात सामाजिक जाणीवेतून सतत विविध उपक्रम राबवणाऱ्या गंदपवाड परिवाराने यंदाही एक आगळीवेगळी परंपरा जपली. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड व कृषी सहाय्यक नारायण गंदपवाड यांच्या मातोश्री कै. रामबाई मोगलाजी गंदपवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त वर्ग पहिली ते चौथीमधील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमात विद्यार्थ्यांना वही, पेन्स, पेन, पट्टी यांसह आवश्यक शालेय साहित्य देण्यात आले. ग्रामीण भागातील लहान मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी साहित्याची मदत हा मोठा आधार असल्याने पालक व शिक्षकांकडून गंदपवाड परिवाराचे विशेष कौतुक झाले.

गंदपवाड परिवार सामाजिक बांधिलकी जपत नेहमीच विविध क्षेत्रात उपक्रम राबवत असतो. कधी वृक्षारोपण, कधी आरोग्य तपासणी शिबिरे तर कधी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत अशा प्रकारे समाजहितासाठी ते सदैव तत्पर असतात. याच परंपरेला पुढे नेत पुण्यस्मरण दिनी शैक्षणिक साहित्याचे वाटप केल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मेहताब शेख मुख्याध्यापक डि जे कांबळे,पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष संदीप पिल्लेवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीप देवकांबळे, शिक्षक परिषदेचे जिल्हा सहसचिव तथा राजे शिवछत्रपती पतसंस्थेची चेअरमन पांडुरंग दिनकर,जिल्हा संघटक तथा मोहनावती शिक्षक पतसंस्था सचिव सुधीर शृंगारे, माध्यमिक शिक्षक राजपुत ,कृषी सहाय्यक नारायण गंदपवाड,राहुल मेहकर ,बसवंत बारलावार,संजय बारलावार आदिजण उपस्थित होते. उपस्थितांनी गंदपवाड परिवाराचे मनःपूर्वक अभिनंदन करून समाजासाठी केलेले हे कार्य प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.

Educational literature distribution on the occasion of the death anniversary of Matoshree Late Rambai Gandapwad
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAshokrao Chavan ; जीएसटी दर कपातीची अंमलबजावणी सुरु; खा. अशोकराव चव्हाणांची दुकानांना भेट
Next Article Farmars Demand : सरसकट कर्जमाफी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

A warm welcome : श्री.श्री. श्री.१००८ मह़ंत आष्टवक्र प्रयागगिरी महाराज यांचे जंगी स्वागत

January 22, 2025

Himaytnagar news : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक निकाल : शांतता राखण्याचे आवाहन

December 18, 2025

Murdered : छेडछाडीच्या संशयावरून शेळगाव (नृसिंह) येथे तरुणाची निर्घृण हत्या

September 29, 2025

नैसर्गिक आपत्तीतील मयताच्या वारसांना आ.मोहन अण्णा हंबर्डे यांच्या हस्ते प्रत्येकी ४ लाखाचा धनादेश वाटप -NNL

June 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Guardian Minister Atul Save : प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार नांदेडचा ध्वजवंदन

Farmers panic during Rabi season : हिमायतनगरातील अभियंता, लाईनमनच्या मनमानी कारभारामुळं रब्बी हंगामात शेतकरी हैराण -NNL

Sarang Chaitanyaji Maharaj : “श्रीमद भागवत कथा” मानवाच्या संपूर्ण जीवनाचा जन्मापासून मोक्षापर्यंत आध्यात्मिक प्रवास – हभप.सारंग चैतन्यजी महाराज

a handcart was looted : नांदेडच्या आनंद नगर परिसरात भुरट्या चोराकडून हातगाडे वाल्याची होतेय लूट

Enchanted with the singing of : ‘तेरे नाम का दिवाना….!’ च्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?