Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Election News : नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक अध्यक्षपदासाठी एकुण 212 तर सदस्यपदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र दाखल  
नांदेड राजकीय November 17, 2025

Election News : नगरपरिषद-नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक अध्यक्षपदासाठी एकुण 212 तर सदस्यपदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र दाखल  

मंगळवारी होणार नामनिर्देशनपत्राची छाननी  
NNL TeamBy NNL TeamNovember 17, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदा व एका नगरपंचायतींच्या सन 2025 मधील सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्यासाठी सोमवार 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली होती. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 17  नोव्हेंबर 2025 पर्यंत नांदेड जिल्ह्यात अध्यक्ष पदासाठी एकुण 212 तर सदस्य पदासाठी 2 हजार 153 नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात आली आहेत.  

नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी आज 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द होईल, अशी माहिती नगरपालिका प्रशासन जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड यांनी दिली आहे.

नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायत निहाय सोमवार 10 ते 17 नोव्हेंबर 2025 रोजी शेवटच्या दिनांकापर्यंत एकुण नामनिर्देशनपत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे.    

कुंडलवाडी नगरपरिषद – अध्यक्षपदासाठी एकुण 10 तर सदस्यपदासाठी एकुण 155 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

किनवट नगरपरिषद – अध्यक्षपदासाठी एकुण 28 तर सदस्यपदासाठी एकुण 267 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

लोहा नगरपरिषद  – अध्यक्षपदासाठी एकुण 5 तर सदस्यपदासाठी एकुण 106 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

हदगाव नगरपरिषद  –अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 182 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

उमरी नगरपरिषद  –अध्यक्षपदासाठी एकुण 7 तर सदस्यपदासाठी एकुण 104 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

भोकर नगरपरिषद  –अध्यक्षपदासाठी एकुण 32 तर सदस्यपदासाठी एकुण 208 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

मुखेड नगरपरिषद  –अध्यक्षपदासाठी एकुण 12 तर सदस्यपदासाठी एकुण 122 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

हिमायतनगर नगरपंचायत  –अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत

धर्माबाद नगरपरिषद  –अध्यक्षपदासाठी एकुण 15 तर सदस्यपदासाठी एकुण 160 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

कंधार नगरपरिषद  –अध्यक्षपदासाठी एकुण 8 तर सदस्यपदासाठी एकुण 120 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

मुदखेड नगरपरिषद  –अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 206 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

देगलूर नगरपरिषद  –अध्यक्षपदासाठी एकुण 11 तर सदस्यपदासाठी एकुण 189 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

बिलोली नगरपरिषद  –अध्यक्षपदासाठी एकुण 21 तर सदस्यपदासाठी एकुण 145 नामनिर्देशनपत्र प्राप्त झाली आहेत.

153 for the post of member in the general election A total of 212 nomination papers were filed for the post of chairman and 2 of Nagar Parishad-Nagar Panchayat
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKandhar Election : कंधारमध्ये निवडणुकीचे वातावरण तापले! १० प्रभागांतून तब्बल १२० अर्ज, नगराध्यक्षपदासाठी ८ दावेदार
Next Article Election News : हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीत अंतिम दिवशी नामनिर्देशनांचा पाऊस, नगराध्यक्षपदासाठी २० तर नगरसेवक पदासाठी तब्बल १९० अर्ज दाखल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Yashoda Hospital ; यशोदा हॉस्पिटल सोमाजीगुडा हैद्राबाद येथे गंभीर कॅन्सर रुग्णांना जिवनदान -NNL

January 8, 2025

Water supply through 184 tankers in Marathwada : मराठवाड्यात 184 टँकरद्वारे पाणीपुरवठा

April 28, 2025

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Gajanan Tekale : पत्रकार संरक्षण समितीच्या देगलूर तालुका सचिवपदी गजानन टेकाळे यांची नियुक्ती

April 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Urdhva Manar (Limboti) dam ; ऊर्ध्व मानार (लिंबोटी) धरणाचे सर्व १५ दरवाजे उघडले; मान्यड नदीपात्रात ७०हजार क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग

Police take action : सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करणाऱ्या बारा लोकांवर पोलिसाची कारवाई

Atul Deshmukh met the Chief Minister : सोलार तज्ञ अतुल देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -NNL

Flag hoisting : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याहस्ते झेंडावंदन

Atul save : जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध : पालकमंत्री अतुल सावे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?